Business Opportunities Showcase & Services (BOSS)

व्यवसाय शोधकांनो ! तुमचे व आमचे स्वप्न साकार होण्याची वेळ आली आहे.  १, २ व ३ डिसेंबर रोजी रोज सकाळी १० ते सायं ६ च्या दरम्यान  पुणे येथे आम्ही विविध व्यवसाय संधी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. येथे २५ ते ३० व्यावसायिक  अनेक व्यवसाय संधी आपल्या समोर मांडतील. त्या समजावून घ्या ! जी आवडेल ती निवडा ! व करा आपल्या नवीन व्यवसायाला सुरुवात!  वैयक्तिक मार्गदर्शन व संवाद साधण्याची अनोखी संधी ! 

Details

Share Event

Organizer

Ravi Ghate

Location

Pune, Maharashtra, India

Venue

Ravi Ghate, Sr No: 9/16/8, AnandMan Building, Laxminagar, Baner - Balewadi Road,Beside Lexicon Kids, Near Ganesh Co-op Bank, In front of Sunshine Park, Balewadi, Pune 411045

Address

Event Date

03-12-2017 10:00AM

Tickets

Free

Book